Babasaheb ambedkar in marathi information
Home / Political Leaders & Public Figures / Babasaheb ambedkar in marathi information
पदवी मिळवली.
1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.
या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. Babasaheb Ambedkar Information in Marathi
डॉ. आंबेडकरांनी बघीतले की कश्या त.हेने अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते.
जेव्हा ते वेशीवर पोहोचले तेव्हा ब्राह्मण अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद केले होते.
Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती | Information of Dr Babasaheb Ambedkar in Marathi | Dr Babasaheb Ambedkar Mahiti
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे.
आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे, नेहमी पाय दुखायचे, मधुमेहाची समस्या फार वाढल्याने त्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे.
उपचारांकरता ते मुंबईला गेले तेव्हां पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राम्हण समाजाच्या डाॅक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. स्त्री-सक्षमीकरण:
- बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडलं.
- स्त्रियांना विवाह, वारसा, मालमत्ता आणि घटस्फोटाचे अधिकार मिळावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
- त्यांनी सांगितलं की, “समाजाची प्रगती तिथेच होते जिथे स्त्रीला मान मिळतो.“
🔷 5.
बाबासाहेब आंबेडकर यांच शिक्षणाचा संघर्ष | Dr. Babasaheb Ambedkar’s struggle for education in Marathi
डॉ. नंतर ते काठमांडू मधे आयोजित चैथ्या वल्र्ड बुध्दिस्ट काॅन्फरन्स मधे सहभागी झाले. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन–
- 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.
- त्यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून पाळला जातो.
- त्यांचे समाधीस्थळ ‘चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाते.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.
त्यांच्या पार्थिवावर लाखोंच्या संख्येने लोकांनी अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महत्त्वाच्या सामाजिक चळवळी:
📍 चवदार तळे सत्याग्रह (महाड, १९२७):
- दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी मिळावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला.
- ही चळवळ पाणी हक्कासाठीचा पहिला लढा ठरली.
- या घटनेनंतर अस्पृश्यता हे सामाजिक अन्यायाचं मोठं रूप सर्वांसमोर आलं.
📍 मनुस्मृती दहन (महाड, २५ डिसेंबर १९२७):
- त्यांनी जातिभेद वाढवणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचा सार्वजनिक होळीसह निषेध केला.
- हा प्रसंग समानतेसाठी सुरू झालेल्या वैचारिक लढ्याची सुरुवात होती.
📍 नाशिक – कालाराम मंदिर सत्याग्रह (१९३०):
- त्यांनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केलं.
- मंदिरप्रवेश ही बाब धर्माचं नव्हे तर मानवतेचं आणि समानतेचं प्रतीक बनली.
🔷 3.
आंबेडकरांनी आपले जीवन वेचले.
या संविधानाने देशातील नागरिकांना केवळ अधिकारच दिले नाहीत, तर त्यांच्यावर काही जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी नेतृत्वाखाली मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा संघर्ष, कर्तृत्व आणि प्रेरणादायी कार्याचा संगम आहे.
या संघटनेचा मुख्य उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.
यानंतर 1920 ला त्यांनी कलकापुर चे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.
ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.
भिमराव आंबेडकर Dr.Br Ambedkar महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.
इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.
डॉ.
या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स
अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )
भीमराव आंबेडकर Dr.
B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला.